शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 21:35 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे.

ठळक मुद्देदुचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे.पोलीस सूत्रानुसार, सेलू येथील विलास भाऊदास डोंगरे हे एम.एच. ३२ झेड. १८७५ क्रमांकाच्या दुचाकीने आठवडी बाजारात गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेल्याची तक्रार विलास डोंगरे यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यानंतर सेलू व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्यांच्याकडून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा निरंजन वरभे, रितेश शर्मा, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे यांनी केली.गस्त वाढविण्याची मागणीपरिसरात सध्या भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. शेतात ठेऊन असलेले सिंचनाचे साहित्य लंपास केल्या जात असल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने गस्त वाढविण्याची मागणी आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस