शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळा वाऱ्यावर

By admin | Updated: April 10, 2016 02:22 IST

पाटबंधारे विभागाकरिता साहित्य बनविण्याकरिता बोरगाव (मेघे) येथे उपविभागीय यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळेचे कार्यालय आहे.

उपअभियंता सतत गैरहजर : लाखोंचे साहित्य उघड्यावर वर्धा : पाटबंधारे विभागाकरिता साहित्य बनविण्याकरिता बोरगाव (मेघे) येथे उपविभागीय यांत्रिकी अभियांत्रिकी कर्मशाळेचे कार्यालय आहे. सामान्य नागरिकांचा या कर्मशाळेशी विशेष संंपर्क येत नाही. याचाच लाभ उचलत येथील अधिकारी कार्यालयात राहत नसल्याचे समोर आले आहे. येथील उपअभियंत्याकडे नागपूर येथील प्रभार असल्याने ते वर्धेच्या कार्यालयात क्वचितच येत असल्याचे समोर आले आहे. शहराच्या बाहेर बोरगाव येथून चितोडा मार्गावर असल्याने या कार्यालयाकडे कोणाचेही लक्ष नाही. यामुळे येथे अधिकारी येतात अथवा नाही याची माहिती घेण्याकरिता कोणी वरिष्ठ अधिकारी येथे येत नाही. याचाच लाभ उचलत या कार्यालयातील अधिकारी येथे हजर राहत नसल्याची ओरड आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व विभागातील अधिकाऱ्यांना सोमवारी मुख्यालयी राहाने सक्तीचे केले होते. असे असले तरी या निर्णयाला येथील अधिकारी डावलत असल्याचे चित्र आहे. अधिकारी गैरहजर असल्याने येथील कर्मचारी झाडाच्या सावलीत बसून असतात. या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांबाबत विचारणा केली असता कर्मचारी काही सांगण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज वर्तविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)