शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विचित्र अपघातात युवती ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:39 IST

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील युवती अन्य दोघे खाली पडले. दरम्यान येथून जाणारे भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली.

ठळक मुद्देदोघे गंभीर : नागपूर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील युवती अन्य दोघे खाली पडले. दरम्यान येथून जाणारे भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली.विश्वंती उर्फ छकुली अरविंद वाटगुळे (१९) रा. सालई (पेवठ) ता. सेलू असे मृत युवतीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दिनेश दिगंबर साखरकर (२५), रा. केळझर व सिंदी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पवन देवगीरकर हे या अपघातात जखमी झाले.विश्वंती उर्फ छकुली ही तिची वर्गमैत्रिण ज्योतीच्या घरी गेली होती. येथून येण्याकरिता वेळ झाल्याने छकुलीला ज्योतिचा भाऊ योगेश हा दुचाकीने सोडून देण्याकरिता येत होता. दरम्यान केळझरनजीक सिंदी पोलीस ठाण्यातील शिपाई पवन देवगीरकर याच्या दुचाकीची त्या दोघांना धडक बसली. यात तिघेही रस्त्यावर पडले. अशातच नागपूरकडे जाणारी एक कार त्यांच्या अंगावरून गेली. यात विश्वंती उर्फ छकुली हिचा मृत्यू झाला. घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.