शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज-९३०५ सोयाबीन उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

केळझर येथील शेतकरी दमडू शिवराम थूल यांनी आनंद अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून महाबीजचे ९३०५ हे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यानंतर या बियाण्यांची पेरणी त्यांनी शेतात केली. पण दहा दिवस लोटूनही बियाणे उगविले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दमडू यांनी बुधवारी सेलूच्या तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसेच सेलू पं.स.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्याला आर्थिक फटका : कृषी विभागाकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : दहा दिवसांपूर्वी लागवड करण्यात आलेले महाबीज-९३०५ हे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सदर प्रकारामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून कृषी विभागाला त्याची तक्रार करण्यात आली आहे. बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याची आहे.प्राप्त माहितीनुसार, केळझर येथील शेतकरी दमडू शिवराम थूल यांनी आनंद अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून महाबीजचे ९३०५ हे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. त्यानंतर या बियाण्यांची पेरणी त्यांनी शेतात केली. पण दहा दिवस लोटूनही बियाणे उगविले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दमडू यांनी बुधवारी सेलूच्या तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांना तसेच सेलू पं.स.च्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी तक्रार सादर केली आहे. सदर प्रकारामुळे शेतकरी दमडू यांचे खरीपाच्या तोंडावर थेट १५ हजारांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Mahabeejमहाबीजagricultureशेती