शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाश्रमदानाचा फुंकला बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:14 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झाला. आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून जनजागृती झाली.

ठळक मुद्देखडका, सोंडी (हेटी) सह २१७ गावात वॉटर कप स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झाला. आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून जनजागृती झाली. खडका येथे रात्री १२ वाजता कामाचा नारळ फुटला. तर सोंडी (हेटी) येथे रविवारी अधिकाºयांच्या उपस्थितीत महाश्रमदान झाले.पाणी टंचाईवर मात करण्याकरिता सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील बºयाच गावात मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास श्रमदानाची कुदळ मारल्या गेली. खडका येथे रात्री वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या हस्ते नारळ फोडून काम सुरू झाले. यावेळी गावकºयांनी पहाटे पर्यंत श्रमदान करून शेतात कंटूर बांध बांधला. सोंडी (हेटी) येथे उपजिल्हाधिकारी स्मीता पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे यांच्या उपस्थितीत गावकºयांनी श्रमदान केले. यावेळी अधिकाºयांनीही हातात कुदळ, फावडे घेतले.मागील आठवड्यात बुधवारी विकास भवन येथे झालेल्या सभेत शंभरावर संघटनांनी एकत्र येत पाण्याकरिता श्रमदान करण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून या महाश्रमदानाला प्रारंभ झाला. वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आर्वी तालुक्यातील काकडदरा गाव राज्यात अव्वल ठरले. राज्यात अव्वल ठरण्याची प्रथा यंदाही कायम राहावी म्हणून २१७ गावांतील नागरिकांनी कंबर कसली आहे. या कामाकरिता त्यांना वैद्यकीय जनजागृती मंच, पाणी फाऊंडेशनची चमू, नागपूर येथील सामाजिक संस्था यासह जिल्ह्यातील आधारवड संस्थेचे सदस्य मार्गदर्शन करीत आहे. या कामात स्पर्धेत दिलेले सर्वच नियम पाळण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.