मदन उन्नईच्या जलसाठ्यात घट... उन्हाळ्यामध्ये प्रकल्पांतील जलसाठा कमी होतो. सेलू तालुक्यातील मदन उन्नई धरणातील जलसाठ्यातही घट झाल्याचे दिसून येत असून अल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे.
मदन उन्नईच्या जलसाठ्यात घट...
By admin | Updated: April 29, 2016 02:07 IST