शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदारांनी आपल्या अधिकाराचा जपून अन् जाणीवपूर्वक वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 22:10 IST

मतदार जागृक असेल तर तो राष्ट्रविकासासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अधिकाराचा जपुन आणि जाणीवपूर्वक वापर करावा. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.

ठळक मुद्देविजयकुमार पाटकर : मतदार जागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मतदार जागृक असेल तर तो राष्ट्रविकासासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अधिकाराचा जपुन आणि जाणीवपूर्वक वापर करावा. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या सभागृहात आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधीसेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एन. जी. सातपुते, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक वाडकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक खतीब आदींची उपस्थिती होती.मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता जिल्हा न्यायालय तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती अंतर्गत मतदार जागृती मंच तयार करण्यात आला आहे. या मंचाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचे यावेळी विजयकुमार यांनी सांगितले.मतदान हा मौलिक अधिकार प्रत्येक मतदारांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक राष्ट्रहिताकरिता आहे. परिणामी, आपल्या मतदान अधिकाराचा वापर प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. तसेच प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तींचे नाव मतदान यादीमध्ये नोंदविले पाहिजे. एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असल्यास इतर ठिकाणच्या मतदार यादीमधील नाव कमी करुन कोणत्याही एका ठिकाणीच मतदार यादीमध्ये ठेवावे. मयत, मृत मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी करून घ्यावे, असे निशांत परमा यांनी याप्रसंगी सांगितले.या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019