शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; सिनेअभिनेत्री अमिषा पटेलचा ‘रोड शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:28 IST

भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देभाजपची शहरातून प्रचार मिरवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघात प्रचाराचा मंगळवारी अखेरचा दिवस होता. शिवसेना-रिपाइ-भाजप युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता सिने अभिनेत्री अमिषा पटेल आली होती. शहरातील मुख्य मार्गाने बाईक रॅलीसह रोड शो करीत प्रचारात ती सहभागी झाली.भाजपच्या वतीने लोकसभा मतदारसंघात बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. मतदारांना आकर्षित करण्यात आले. छोट्या शहरांमध्ये चित्रपट ातील नट-नट्यांचे मोठे आकर्षण असते. याचा फायदा घेत यांचा चेहरा मतदारसंघात दाखवत मत मागण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्याचे काम करण्यात आले.रोड शोमध्ये प्रशांत बुर्ले, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, नगरसेवक वरूण पाठक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019