शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

दुचाकीसह दारू जप्त; एकाला अटक

By admin | Updated: June 25, 2017 00:35 IST

खापरी शिवारात नाकाबंदी करीत पोलिसांनी दुचाकीसह दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : खापरी शिवारात नाकाबंदी करीत पोलिसांनी दुचाकीसह दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. यात ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत एकास अटक करण्यात आली. दुचाकीने दारू आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून खापरी शिवारात सापळा रचण्यात आला. दरम्यान, दुचाकी क्र. एमएच ३१ इएल ६१८६ ने युवक येताना दिसला. त्याला थांबवून स्कूल बॅग तपासली असता विदेशी दारू किंमत ९,६०० रुपये आढळून आली. यावरून दारू व दुचाकी असा ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त कण्यात आला. यात आरोपी विकास पांडुरंग वानखेडे रा. रामनगर वार्ड याला अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुध्द दारुबंदीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय बोथे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत सेलू पोलीस ठाण्यातील कर्मचारी मेश्राम, काळे, तपासे यांनी केली.