शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कोसुर्ला शाळेत भरला वाचन कट्टा

By admin | Updated: October 16, 2015 02:56 IST

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत असतानाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस....

सतत वाचनाचा संकल्प : उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रम वर्धा : मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत असतानाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. हिंगणघाट तालुक्यातील कोसर्ल्याच्या उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्र वाचन कट्ट्याच्या माध्यमातून सार्वजनिक वाचन केले. शाळेच्या ८० विद्यार्थ्यांनी सुरू केलेला वाचन कट्टा या पुढेही नियमित सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून जिल्हा परिषदेच्या कोसुर्ला येथील उच्च प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना माहपुरुषांचे चरित्र तसेच विविध विषयावरील बालवाङमय भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचन कट्ट्याच्या माध्यमातून सामूहिकपणे पुस्तकांचे वाचन केले.