शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्याला अटक

By admin | Updated: April 27, 2015 01:39 IST

येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला जाम येथून रविवारी सापळा रचून समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले. दिलीप गुणवंत पोयाम (२६) असे अटकेत असल्याचे नाव आहे.

समुद्रपूर : येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याला जाम येथून रविवारी सापळा रचून समुद्रपूर पोलिसांनी जेरबंद केले. दिलीप गुणवंत पोयाम (२६) असे अटकेत असल्याचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप याने २३ मार्च २०१५ ला समुद्रपूर येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. तब्बल एक महिन्यानंतर तो जाम येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. दिलीपवर भांदविच्या कलम ३६३, ३६६, ३७६ व बाल लैगिंक अत्याचार संरक्षण अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. सदर कारवाई ठाणेदार अनिल जिट्टावार, पीएसआय अशोक माहूरकर, नितीन चिंचोणे, अजय घुसे यांनी केली.(तालका प्रतिनिधी)