शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कराड पोलिसांची चमू जामणी साखर कारखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:28 IST

मानस शुगर अँड पावर कंपनी सोबत करार केला; पण मजूर दुसऱ्या कारखान्याला पुरवले. यामुळे सदर कंत्राटदाराच्या मुलाला कारखाना प्रशासनाने उचलून आणले, अशी तक्रार पुसद जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांकडे प्राप्त होताच सेलू पोलिसाच्या मदतीने खंडाळा पोलीसांनी जामनी येथील साखर कारखाना गाठून पाहणी केली.

ठळक मुद्देखळबळ : शोध घेऊनही आरोपी गवसला नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : मानस शुगर अँड पावर कंपनी सोबत करार केला; पण मजूर दुसऱ्या कारखान्याला पुरवले. यामुळे सदर कंत्राटदाराच्या मुलाला कारखाना प्रशासनाने उचलून आणले, अशी तक्रार पुसद जिल्ह्यातील खंडाळा पोलिसांकडे प्राप्त होताच सेलू पोलिसाच्या मदतीने खंडाळा पोलीसांनी जामनी येथील साखर कारखाना गाठून पाहणी केली. परंतु, त्यांना आरोपी गवसला नाही, हे विशेष.पोलीस स्टेशन फेतरा खंडाळा येथील ऊसतोड कंत्राटदार बाळू कपाटे यांनी मानस शुगर अँड पावर कंपनीशी ऊसतोडणीचा करार केला होता. आता साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होत असून कारखाना साईटवर मजुरांच्या टोळ्या येणे सुरु आहे; पण बाळू कापटे याची टोळी कारखाना साईटवर न आल्याने गावात जावून कारखान्याच्या अधिकाºयांनी चौकशी केली. त्यावेळी बाळूची टोळी इतरत्र गेल्याची माहिती मिळाली. त्याआधारे खंडाळा पोलीस स्टेशनचे जमादार सुरेश ढाले, पोलीस नायक गजानन जाधव यांनी सेलू पोलीस ठाण्यातील जमादार ज्ञानेश्वर खैरकार, पोलीस नायक कोहचाडे यांच्या मदतीने कारखान्यावर मुकेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शोध लागला नाही.दोन इसमांना मानस साखर कारखान्यात डांबून ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. आमच्या ठाणेदारांच्या आदेशानुसार तसेच सेलू पोलिसांच्या मदतीने येथे शोध घेण्यात आला; पण ते आढळून आले नाही.- सुरेश ढाले, जमादार पोलीस स्टेशन खंडाळा.

टॅग्स :Policeपोलिस