शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही तासात चोरट्यास केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:09 IST

लग्न समारंभात आलेल्यांचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलिसात दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेत अवघ्या काही तासातच खरांगणा पोलिसांनी चोरट्याला हुडकून त्याला जेरबंद केले.

ठळक मुद्देदागिने जप्त : खरांगणा पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लग्न समारंभात आलेल्यांचे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्यानेचोरून नेल्याची तक्रार खरांगणा पोलिसात दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच गुन्ह्याची नोंद घेत अवघ्या काही तासातच खरांगणा पोलिसांनी चोरट्याला हुडकून त्याला जेरबंद केले. शिवाय चोरट्याकडून चोरीचे सुमारे २ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे पोलिसांनी जप्त केले आहे. शुभम खुणे रा. रामनगर वर्धा, असे आरोपीचे नाव आहे.नागपूर येथील रहिवासी असलेले प्रणव वसंत शिंदे हे परिवारासह आर्वी मार्गावरील आदित्य पॅलेस येथे लग्न समारंभात उपस्थिती दर्शविण्यासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते आजी (मो.) मार्गे परतीचा प्रवास करीत असताना त्यांच्या जवळील ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत खरांगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपास सुरू केला. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे शुभम याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे. त्याला न्यायालयात हजर करून त्याची चार दिवसीय पोलीस कोठडी पोलिसांनी मिळविली. या चोरट्याकडून अधिक काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून ही ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर व त्यांंच्या सहकार्यांनी केली. 

टॅग्स :ThiefचोरArrestअटक