पवनार येथील यात्रा... महात्मा गांधी यांच्या मृत्यूच्या १३ व्या दिवशी दरवर्षी पवनार येथील पवित्र धाम नदीवर सर्वोदय मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्याला यात्रेचे स्वरुप असते. यंदा हा मेळावा योगायोगाने वसंत पंचमीच्या दिवशी आल्याने शुक्रवारी वातावरणात नवा उत्साह बघायला मिळाला.
पवनार येथील यात्रा...
By admin | Updated: February 13, 2016 01:29 IST