शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

राष्ट्रीय जंतुनाशक मोहिमेत सहभागी व्हा!

By admin | Updated: September 7, 2016 01:05 IST

आतड्याचा कृमीदोष मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतामुळे होतो. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, हे मुख्य कारण आहे

दिलीप उटाणे : रत्नापूर येथे जनजागृती सभा; भिडी येथे पालक सभेतून माहितीवर्धा : आतड्याचा कृमीदोष मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतामुळे होतो. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, हे मुख्य कारण आहे. मुलांना वरील आजार होऊ नये म्हणून सहभागी व्हावे. जंतसंसर्ग होऊ नये म्हणून हात स्वच्छ धुवावे. शौचालयाचा वापर करावा. पायात चपला, बुट घालावे. निजंर्तुक व स्वच्छ पाणी प्यावे. नखे नियमीत कापावी. एल्बेंडेझॉल ४०० मि.ग्रॅम गोळी विनामूल्य देण्यात येणार आहे. १ ते २ वर्षे वयाच्या मुलांना अर्धी तर २ ते १९ वर्षे मुलांना १ गोळी देण्यात येणार आहे. मुले कृमीमुक्त करण्यासाठी शपथ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले.राष्ट्रीय जंतुनाशक दिन बुधवारी १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एल्बेंडेझाँल या गोळ्या खाऊ घालून साजरा करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूरतर्फे रत्नापूर येथे मंगळवारी जनजागृती सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बालवीर गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय पंडित होते. यावेळी शुभम, हेमा, मोना व मंगेश नेहारे, कृणाल व सुमित पंडित, अभिजीत वाघमारे, शारदा वाघ, वैभव मडावी, आशिष तोडासे यांनी विचार व्यक्त केले. मोहिमेची जागृती करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एम. दिदावत, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर यांनी केले आहे. संचालन आरोग्य सेविका वृंदा घोडमारे यांनी केले तर आभार महावीर पंडित यांनी मानले. भिडी जि.प. शाळेत पालक सभेत विस्तार अधिकारी शंकर फरकाडे यांनी मोहिमेची माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)