शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

जिनिंगला आग; दोन हजार गाठी भस्मसात

By admin | Updated: March 16, 2017 00:39 IST

पुलगाव मार्गावर असलेल्या गणेश नॅशनल फायबर या जिनिंगला लागलेल्या आगीत दोन हजार गाठी व सहा हजार क्विंटल जळून खाक झाला.

पाच कोटींच्या नुकसानीचा अंदाज : ६ हजार क्विंटल कापूसही जळाला आर्वी : पुलगाव मार्गावर असलेल्या गणेश नॅशनल फायबर या जिनिंगला लागलेल्या आगीत दोन हजार गाठी व सहा हजार क्विंटल जळून खाक झाला. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. तीन अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आर्वी-पुलगाव मार्गावर दिलीप अग्रवाल रा. आर्वी यांचे गणेश नॅशनल फायबर ही जिनिंग कंपनी आहे. या कंपनीमध्ये बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पुलगाव, वर्धा आणि हिंगणघाट येथील अग्निशामक दलाने अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत सुमारे दोन हजार गाठी आणि सहा हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. यात सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. शॉट सर्किटमुळे ही आग लागली व पहाटेची वेळ असल्याने उशिरा लक्षात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)