शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ अभियानातून सामाजिक समस्यांचा जागर

By admin | Updated: July 8, 2015 02:18 IST

लॉयन्स क्लब, वर्धा आणि वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यावतीने बेटी बचाओ अभियान सुरू करण्यात आले.

वर्धा : लॉयन्स क्लब, वर्धा आणि वैद्यकीय जनजागृती मंच यांच्यावतीने बेटी बचाओ अभियान सुरू करण्यात आले. या उपक्रमातून विविध सामाजिक समस्यांचा जागर करण्यात येत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. विनोद अदलखिया, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरूण पावडे, अभिषेक बेद, अनुराग पोद्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजात महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी याकरिता या अभियानातून जागृती करण्यात येत आहे. हे अभियान जन आंदोलन व्हावे, असे मत डॉ. राठोड यांनी यावेळी व्यक्त केले. ‘‘चला सर्व जण मिळून मुलींच्या जन्माचे स्वागत करूया, मुलींना शिकवा तरच देशाची प्रगती होईल.’’ असा संदेश समाजात देण्यात येत आहे. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. अलोक विश्वास, डॉ. प्रदीप मुळे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. शांतनु चौहान, लॉयनेस क्लबच्या आस्था बेद, योगिता मानकर, विजया अड्याळकर, अभिजीत श्रावणे, रंजना दाते, सोनाली श्रावणे, स्मिता बढीये, पुष्पा मोहोड, सुमित झाडे, विशाल मरडवार, पंकज डाफे आदींचा सहभाग आहे. कार्यक्रमाला डॉ. रश्मी गोडे, डॉ. अजय वाणे, डॉ. माधुरी वाणे यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)