शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 23:43 IST

बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र झालेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करून जेलभरो आंदोलन केले.

ठळक मुद्दे३१ जणांना अटक व सुटका : डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र झालेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध करून जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आवाज बुलंद करण्यात आला. याप्रसंगी ३१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस कचेरीत नेले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी १० वाजतापासून बहूजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यास सुरूवात केली. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या जनसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सादर केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या ३१ जणांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन येथे नेले. तेथून त्यांची काही वेळेनंतर सुटका करण्यात आली. आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, टीपू सुल्तान ग्रुप यांच्यासह विविध संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Jail Bharo Andolanजेल भरो आंदोलन