शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

निवेदन न स्वीकारल्याच्या निषेधार्थ आयटकचे जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:19 IST

आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात एकत्र झालेल्या महिलांचे निवेदनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले नसल्याचा आरोप करीत सदर घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कंत्राटी नर्सेस, सुरक्षा रक्षक आदी सहभागी झाले होते.अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व अन्य आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी आले असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी पुढाकार घेऊन आयटकचे नेते दिलीप उटाणे यांच्यासह निवेदनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विश्रामगृह येथे नेले. त्यावेळी मोठ्या संख्येने सदर असंघटीत कामगार निवेदन देण्यासाठी बाहेर बसून असल्याचे सांगण्यात आले; पण नंतर मुख्यमंत्र्यानी सदर महिलांचे निवेदन न स्विकारताच तेथून जाण्याचे पसंत केल्याचा आरोप आंदोलकर्त्यांनी केला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ संतप्त निवेदनकर्त्यांनी नंतर जेलभरो आंदोलन केले.सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे, विजया पावडे, मैना उईके, सुजाता भगत, वंदना कोळणकर यांनी केले. आंदोलनात प्रतिभा वाघमारे, अरुणा खैरकार, सिंधू खडसे, ज्ञानेश्वरी डंबारे, माला भगत, संगीता मोरे, अल्का पुरी, शोभा तिवारी, सुनीता टिपले, संगीता रेवडे, भारती मून, मनिषा झाडे, मंगला इंगोले, विनायक नन्नोरे, प्रफुल डुकरे, मयुर महाजन, मीना लोणकर, रमेश बोदरकर, रंजना तांबेकर, अरुणा नागोसे, कुंदा काळबाधे, ज्योती फुलझले, मंजू शेडे, वैशाली नंदरे, ज्योत्स्ना मुजेवार, वंदना झाडे, निर्मला देवतळे, प्रज्ञा ढाले, शबाना खान, निर्मला सातपुडके, वंदना बाचले, सुलभा तिरभाने, मिना ढोके, कविता केळवतकर, ममता देशकर, सुनंदा आखाडे, हिरा बावने, आशा चतूर, प्रमोदनी भगत, रेखा तेलतुबडे, शकुतला शंभरकर, सरला जंगसे, जयश्री भट, अनिता गोडबोले, शोभा सायंकार, गोदावरी राऊत, विजया कौरती, यमुना नगराळे, संगीता टोणपे, गीता पालीवाल, खांडवे वंदना, रुपा पाटील, अर्चना वाघमारे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Jail Bharo Andolanजेल भरो आंदोलन