शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दयालनगर येथे आयपीएलवर सट्टा

By admin | Updated: May 23, 2017 01:03 IST

दयालनगर परिसरात बुधराणी याच्या घरी क्रिकेट आयपीएलच्या फायनल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.

एकाला अटक : १९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्तलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दयालनगर परिसरात बुधराणी याच्या घरी क्रिकेट आयपीएलच्या फायनल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी धाड मारून एकाला अटक केली. त्याच्या ताब्यातून १९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. पोलीस सुत्रानुसार, स्थानिक गुन्हेच्या पोलिसांना दयालनगर येथील महेश चांडरूमल बुधराणी हा त्याचे दयालनगर येथील घरी बसून सुरू असलेल्या आय.पी.एल. २०१७ च्या खेळल्या जात असलेल्य सन राईज पुणे (आर.पी.एस.) विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू असलेल्या फायनल सामन्यावर लोकांकडून पैशाचा सौदा घेवून हारजितचा जुगार खेळवित आहे, अशी माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी जुगार रेड केला असता, महेश बुधराणी याच्या घरी धाड मारली असता महेश बुधराणी सन राईज पुणे (आर.पी.एस.) विरूद्ध मुंबई इंडियन्स या संघाच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यावर मोबाईलच्या साह्याने पैशाची शर्त घेवून सदर आकड्यांची नोंद एका कागदावर लिहून जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यावरून त्याला रंगेहात पकडून त्याच्या जवळील चार मोबाईल, एक टीव्ही व इतर साहित्य असा १९ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पराग पोटे, परवेज खान, नरेंद्र डहाके, दिवाकर परिमळ, अमर लाखे, आनंद भस्मे, सचिन खैरकार, जगदिश डफ, ज्योत्स्रा शेळके यांनी केली.यंदाच्या सत्रात अनेक घटनाआयपीलच्या यंदाच्या सत्रात वर्धेत क्रिकेट स्पर्धेदरम्यान जुगार खेळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.