शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादाने दिला प्रामाणिकतेचा परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:57 IST

बसस्थानकावर पडलेली दागिने आणि इतर वस्तू असलेली पर्स महिलेने पोलीस शिपायाकडे आणून दिल्यानंतर त्यांनी शोध घेऊन संबंधिताला परत दिली. खार्की वर्दीतही माणुसकी दडलेली असते, याचाच दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिचय दिला.

ठळक मुद्देमहिलेला सोन्याचे दागिने अन् रोख असलेली पर्स दिली परत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बसस्थानकावर पडलेली दागिने आणि इतर वस्तू असलेली पर्स महिलेने पोलीस शिपायाकडे आणून दिल्यानंतर त्यांनी शोध घेऊन संबंधिताला परत दिली. खार्की वर्दीतही माणुसकी दडलेली असते, याचाच दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी परिचय दिला.मंगळवारी सकाळी शुभांगी पंकज वंजारी रा. मांडवा या बुटीबोरी येथून वर्धा बसस्थानकावर आल्या. या दरम्यान त्यांची पर्स नकळत स्थानकाच्या आवारातच पडली. ही बस वाढवे नामक महिलेला मिळताच तिने ती पर्स देवळी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस शिपाई नीलेश सडमाके यांच्या सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत काकडे हेसुद्धा उपस्थित होते. पर्स तपासली असता त्यात सोन्याचे दागिने आणि पैसे, मोबाईल व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. दोघांनी तपासकार्य सुरू करीत पर्समधील मोबाईलवर आलेल्या कॉलच्या आधारे महिलेशी संपर्क केला. तसेच पोलीस ठाण्यात येऊन पर्स घेऊन जाण्याबाबत कळविले. समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा आहे. मात्र, त्यांच्यातही प्रामाणिकता आणि सचोटी आहे. सदैव अतिरिक्त कामाचा ताण सांभाळून ते जनतेच्या रक्षणार्थ सज्ज असतात. एकाही वस्तूला स्पर्श न करता वंजारी यांना पर्स परत करण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस