शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच; ऑक्सिजन बेड वाढवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 13:45 IST

Wardha news कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड कसे वाढविता येईल यावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे असले तरी आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच आहे, असे मत विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येक कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड कसे वाढविता येईल यावर प्रयत्न झाले पाहिजेत. असे असले तरी आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ अपुरेच आहे, असे मत विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.वर्धा दौऱ्यादरम्यान आयोजित जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यांनी यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोविड रुग्णांची परिस्थिती समजावून घेतली.या भेटीत आयसोलेशन वॉर्डांची पाहणी केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी देशभ्रतार यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मिलिंद भेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस