शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकाची जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:49 IST

चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्हाधिकारी यांचे वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. वर्धा लोकसभा मतदार संघामध्ये अमरावती जिल्हयातील धामणगाव व मोर्शी विधान क्षेत्राचा समावेश असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा वर्धा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी विवेक भिमनवार यांनी धामणगाव व मोर्शी विधानसभाक्षेत्रातील स्ट्राँग रुमची पाहणी करण्याकरिता जात असतांना चांदूर रेल्वे विधानसभा क्षेत्रातील नेमण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्हाधिकारी यांचे वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली.यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी वाहनाखाली उतरुन तपासणी करणाऱ्या पथकाला सहकार्य केले. संपूर्ण वाहनाची तपासणी झाल्यानंतर त्यांनी पथकाला आपले ओळखपत्र दाखविले. तेव्हा निवडणुकीच्या कामात नेमण्यात आलेल्या पथकाने आपले कर्तव्य व्यवस्थित पार पडले. त्यामुळे जिल्हयात नेमण्यात आलेले कर्मचारी आपले कर्तव्य बजावित असल्याचा प्रत्यय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना आला.

पोलिसांनी रात्री काढला मार्चग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू असलेला राज्यातील वर्धा हा एकमेव जिल्हा आहे. जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराच्या शेजारीच्या बोरगाव (मेघे) येथे शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून तीन कुटुंबात हाणामारी झाली. यात सात जण जखमी झाले. या घटनेमुळे ग्रा.पं. निवडणूक होऊ घातलेल्या बोरगाव (मेघे) मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशीरा शहर पोलिसांनी बोरगाव (मेघे) परिसरात मार्च काढून शक्ती प्रदर्शन केले. या मार्च मध्ये शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्यासह दंगल नियंत्रक पथकाचा समावेश होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक