शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धडक मोहिमेंतर्गत बोअरवेल वाहनांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:17 IST

शहरात अन्य राज्यातील बोअरवेल दाखल होत आहेत. याशिवाय शहरात असलेल्या बोअरवेल व्यावसायिकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अथवा नाही, याकरिता धडक तपासणी मोहीम राबविणार असून कारवाई करण्यात येईल.

ठळक मुद्देसहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात अन्य राज्यातील बोअरवेल दाखल होत आहेत. याशिवाय शहरात असलेल्या बोअरवेल व्यावसायिकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अथवा नाही, याकरिता धडक तपासणी मोहीम राबविणार असून कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यात कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील बोअरवेल वाहने दाखल होतात. जलसंकट गडद होण्याची चिन्हे असल्याने यावेळी डिसेंबरपासूनच बोअरिंग करण्याला उधाण आले आहे. शहरात २६ ते २७ वाहने इतर राज्यातून आलेली आहेत. ही वाहने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून शहरात प्रवेश करतात. जिल्ह्यात प्रवेश करताना अनेकवार त्यांच्याकडून शासनाचा करही बुडविला जातो. यासोबतच शहरात ८ ते १० बोअरवेल वाहने आहेत. या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण, फिटनेस सर्टिफिकेट व इतर कागदपत्रांची व्यावसायिकांनी पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांकडून या कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्याचे उजेडात आली आहे.ही बाब उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांना शहरातील व्यावसायिकांची बोअरवेल वाहने व अन्य राज्यातून दाखल होणाºया वाहनांची धडक तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई