शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

अमानुष; मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून विवाहितेस पट्ट्याने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:54 IST

Wardha News मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून वाद करीत मद्यपी पतीने आणि सासूने विवाहितेस बेदम मारहाण करीत जखमी केले.

ठळक मुद्दे सावळापूर येथील घटनापतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून वाद करीत मद्यपी पतीने आणि सासूने विवाहितेस बेदम मारहाण करीत जखमी केले. सावळापूर गावात ही लज्जास्पद घटना घडली असून, याप्रकरणी आर्वी पोलिसात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (The husband beaten wife due to not having a child)पंचशिला सवई ही रोजमजुरीचे काम करते. तिचे २००९ मध्ये अनंता सवई याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून अनंता दररोज मद्यधुंद अवस्थेत घरी येत होता. अनंता नेहमी विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणातून शिवीगाळ करीत असे. अनंता बुधवारी नशेच्या अवस्थेत घरी आला आणि पुन्हा शिवीगाळ करू लागला. दरम्यान, विवाहितेने त्यास हटकले असता अनंता सवाई आणि सासू पंचफुला सवई दोघांनी मूल होत नसल्याच्या कारणातून वाद घालत लाथाबुक्क्यांनी तसेच पट्ट्याने मारहाण करीत तिला जखमी केले. अखेर मार असह्य झाल्याने विवाहितेने याबाबतची तक्रार आर्वी पोलिसात दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी