शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

फुलकोबीवरही कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: January 6, 2015 23:05 IST

गत दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने येथील भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वातवारणामुळे फुलकोबीवर अळ्यांनी हल्ला केला असून पीक धोक्यात आले आहे.

सेलू : गत दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने येथील भाजी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या वातवारणामुळे फुलकोबीवर अळ्यांनी हल्ला केला असून पीक धोक्यात आले आहे. या अळ्यांचा बंदोबस्त करण्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे़फुलकोबीचे पीक फुलावर येण्यापूर्वीच पानावर रस शोषणाऱ्या किडी व मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे फवारणीच्या खर्चाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. कोबी पीक महागडे आहे. या पिकाचे १०० ग्रॅम बियाणे ३ हजार रुपयांत विकत घ्यावे लागते़ चार एकर कोबीच्या शेतीला सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे बियाणे लागते़ शिवाय मजुरी, रासायनिक खत फवारणी, डवरणी आदी खर्च एक लाखांपेक्षा अधिक येतो; पण सध्या ढगाळ वातावरणाने फुलकोबीचे पीक घेणारा शेतकरी संकटात सापडल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)