शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:11 IST

अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देशैेलेश नवाल : गावकऱ्यांनी गाळ शेतात न्यावा

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : अनुलोम अनुगामी लोकराज्य अभियान व ग्रामपंचायत दसोडा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत कोरा परिसरात साखरा, पिपरी व दसोडा या गावांत ही योजना राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता स्वत: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाला सरपंच कवडु मांडवकर, तहसीलदार दीपक कारंडे, लघुसिंचन उपविभागीय अभियता घसे, अनुलोम उपविभागीय जनसेवक अश्विन सव्वालाखे, अनुलोम भाग जनसेवक हिंगणघाट प्रवीण पोहाणे, श्रीकांत कुबडे, दासु साबळे, शिलवंत गोवारकर, विलास लोहकरे, ग्रामसेवक कांबळे, स्थानमित्र, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, तलाठी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.गाळमुक्त गावातील तलाव असल्यामुळे पाण्याची समस्या मोठ्या प्रमाात दूर होईल व गाळयुक्त शिवारामुळे उत्पन्न भरभराटीस येईल. या उपक्रमातून या कार्यातून गावाचा विकासच होईल. यात काहीही शंका नाही. गावातील सरपंच व गावकºयांने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दन नवाल यांनी आभार मानले.धरणातील गाळ शेतात टाकण्याचे आवाहनया योजनेत धरणातील गाळ उपसल्याने पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. शिवाय शेतातून, नाल्यातून वाहत आलेला गाळ धरणाच्या बाहेर येणार आहे. तो शेतात टाकल्यास शेताची सुपिकता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातून काढण्यात येत असलेला गाळ शेतकºयांनी शेतात टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी यावेळी केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई