शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

थेट उत्पादक ते ग्राहक दुध पुरवठ्याच्या साखळीत सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:56 IST

थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : थेट उत्पादक ते ग्राहक या दुध पुरवठ्याच्या साखळीमध्ये सुधारणा व्हावी व आजस्थितीला दुधाला कमीत कमी ७० ते १०० रुपये प्रती लीटर भाव मिळावा, अशी मागणी वर्धा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी केली आहे.वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत. अशी परिस्थिती असतानाही अनेक शेतकरी पशुपालनाचा व दुग्ध व्यवसाय करीत आहेत. शासनाकडून पशुपालन व्यवसाय करणाºया दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही प्रभावी योजना नाही. त्यामुळे अनेकजण कर्ज काढून हे काम करीत आहेत. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने प्रत्येक पशुपालकाला मोफत पशुखाद्य व चारा उपलब्ध करावा. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी दुधाचे उत्पादन होते तेथे पाकीटमधील दुधाच्या विक्रीवर प्रतिबंध घालावेत. गावराण प्रजातीच्या गायींचे दूध स्वास्थ्यवर्धक व आरोग्यदायी असते, यात तिळमात्र शंका नाही. मात्र, या गायींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उत्पादन क्षमता शून्यापर्यंत आली आहे. शासकीय यंत्रणेने स्वत: या जनावरांचे शास्त्रशुद्ध संवर्र्धन करून अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने त्याची उत्पादन क्षमता कमीत कमी १५ ते २० लीटर प्रती दिवस करावी. तोपर्यंत शेतकऱ्यांना व पशुपालकांना त्यांच्या संवर्धनासाठी आग्रह धरू नये. जनावरांबाबत पशुमालकांना योग्य सल्ला द्यावा. ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आहे त्या समजून घेवून ते तोट्यात जाणार नाही यासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणीही दुग्ध उत्पादकांनी केली आहे.योग्य दराची अपेक्षापशुपालकांना उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांच्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते. शिवाय योग्य दर मिळत नाही. दुधाला योग्य दर देण्याची मागणी आहे.