शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावचा कचरा डेपो तात्काळ हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नांदगाव बोरगाव ग्रा.पं. लगत असलेला घनकचरा व्यवस्थापन डेपो तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन स्थानिक न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.नगर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन डेपो हा नांदगाव बोरगाव ग्रा.पं.च्या केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचा ग्रामस्थांना त्रास होतोत आहे. शिवाय ...

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : नांदगाव बोरगाव ग्रा.पं. लगत असलेला घनकचरा व्यवस्थापन डेपो तात्काळ हटविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन स्थानिक न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.नगर पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन डेपो हा नांदगाव बोरगाव ग्रा.पं.च्या केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचा ग्रामस्थांना त्रास होतोत आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर कचरा डेपोत ओला, सुका कचऱ्या शिवाय मृत जनावरेही आणून टाकली जात आहेत. येथून ये-जा करणाऱ्यांना नाकाला रुमाल लावूनच पुढील प्रवास करावा लागत आहे. या कचरा डेपोतील मनमर्जी कारभारामुळे मानवी जीवनास घातक ठरेल अशा वायूचीही निर्मिती होत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता हा कचरा डेपो येथून दुसऱ्या जाणी हलविण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर वेळीच विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. न. प. मुख्याधिकाºयांना निवेदन देताना छत्रपती वादाफळे, सरपंच प्रदीप डंभारे, संजय रहाटे, दामोजी कुकडे, हेमंत पोगले यांच्यासह नांदगाव बोरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.