शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत जास्तीचे सामान न्याल तर भरावा लागेल दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

विमानाप्रमाणेच आता रेल्वेतूनही आता सामान नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत, तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेने नुकतेच याबाबतचे नियम जारी केले असून, सक्तीने नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आहे, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वे प्रवास करताना अनेकांकडे कित्येक बॅगा दिसतात. कोणी गावाहून धान्याची पोती आणतो, तर कुणी फळांच्या पेट्या, इतकंच काय तर गॅस सिलिंडर, ज्वलनशील रसायने, फटाके आदी वस्तू घेऊन अनेक जण रेल्वेने प्रवास करतात; मात्र आता रेल्वेतून सामान नेणाऱ्यांवर मर्यादा आणली असून, जास्तीचे सामान नेल्यास सहा पट दंड भरावा लागणार आहे. विमानाप्रमाणेच आता रेल्वेतूनही आता सामान नेण्यावर मर्यादा आणल्या आहेत, तसेच ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वेने नुकतेच याबाबतचे नियम जारी केले असून, सक्तीने नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आहे, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

जास्तीच्या सामानासाठी मोजावे लागणार पैसे- रेल्वेने जर जास्तीचे सामान घेऊन जायचे असल्यास काउंटरवर आधी जास्तीच्या सामानासाठी पैसे मोजावे लागणार आहे. - जर निर्धारित किलोच्या वर सामान आढळून आल्यास त्याच्यावर अतिरिक्त दंडाचा भार येणार आहे, हे मात्र तितकेच खरे. 

अन्यथा भरावा लागेल  प्रवाशांना दंड एखादा प्रवासी ४० किलोपेक्षा जास्त सामान घेऊन ५०० किमीपेक्षा जास्त अंतराचा प्रवास करीत असल्यास १०९ रुपये लगेज फी भरावी लागेल; मात्र हे शुल्क न भरता सामानासह प्रवास करताना पकडल्यास ‘लगेज फी’च्या सहा पट म्हणजेच तब्बल ६५० रुपये दंड आकारल्या जाऊ शकतो.

४० किलाे स्लीपर क्लाससाठी नव्या नियमानुसार आता ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना जर ४० किलो सामानासह प्रवाशांना स्लीपर क्लासमधून प्रवास करता येणार आहे. यापेक्षा जास्त सामान आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. 

५०किलो २ टायर एसीसाठीएसी टू टायरमधून प्रवास करताना अनेक जण जादाचे सामान घेऊन जात होते; मात्र आता २ टायर एसीमधून प्रवास करायचा असल्यास प्रवाशाला ५० किलो सामान सोबत नेता येणार आहे, हे मात्र तितकेच खरे.

 

टॅग्स :railwayरेल्वे