शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोड बोलल्यास ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:06 IST

चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते.

ठळक मुद्देमनोहर चव्हाण यांचा सल्ला

चांगले आणि गोड बोलणे ही सध्याच्या धकाधकीच्या जीवनातील एक चांगली सवय आहे. या सवयीची अनेक फायदे असून गोड बोलल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व कुटुंबात ‘हेल्दी’ वातावरणाची निर्मिती होते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी गोड आणि चांगले बोलले पाहिजे, असे तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी सांगितले. दिवसभऱ्यात जी लोक आपल्याला भेटतात त्यांच्याशी आपण सहानुभूतीपूर्वक आणि गोड बोलले तर तक्रारकर्त्यांची समस्या अधिकाºयाला सहज जाणता येते. शिवाय ती झटपट निकाली काढण्यास मदतही होते. गोड बोलल्यामुळे अनेकांच्या समस्या आपल्याला सहज सोडविण्याची सकारात्मक उर्जा प्राप्त होते. शिवाय ताण-तणावही निर्माण होत नाहीत. संत व महापुरुषांनी प्रेमाने सर्वांना आपलेसे करता येते असे सांगितले आहे. ते सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. शिवाय ते तणावमुक्त जीवन जगण्यासाठी महत्त्वाचेही आहे. तसा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. गोड व पे्रमाने इतरांशी बोलल्यास ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथे हेल्दी वातावरणाची निर्मिती होते. शिवाय गोड बोलल्याचा सर्वाधिक फायदा मानवी समाजालाच होत असल्याचे यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी स्पष्ट केले.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा माणसापासून दूर जात आहे. पैसा, संपत्तीच्या मोहात मनुष्य काही प्रमाणात सामाजिक बांधिलकी विसरत असल्याचे दिसून येते. या विदारक परिस्थिती मात करण्यासाठी लोकमतचा हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे. गोड बोलून अनेकांची आपलेसे करता येत असल्याने तसा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे चव्हाण म्हणाले.