शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बाहेर पडाल तर भर उन्हात काढा उठाबशा व मारा जोरबैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:38 IST

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे प्रशासनाने कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे त्यातच शनिवारी सकाळी 5.30 ते 8 या वेळेत आष्टी शहीद येथे विनाकारण दुचाकीवर फिरणारे, मास्क न वापरता फिरणारे अशा व्यक्तींवर तहसीलदार यांचे पथकाने दंडात्मक कारवाई केली.

ठळक मुद्देबाहेर पडू नका असे सांगूनही सकाळी फिरायला जाणाऱ्या २४५ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे प्रशासनाने कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे त्यातच शनिवारी सकाळी 5.30 ते 8 या वेळेत आष्टी शहीद येथे विनाकारण दुचाकीवर फिरणारे, मास्क न वापरता फिरणारे अशा व्यक्तींवर तहसीलदार यांचे पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांना उठाबशा काढणे,जोर काढणे अशा शिक्षा करून त्यांच्याकडून चांगलाच व्यायाम करून घेतला आहे. 245 व्यक्तींकडून 58 हजार 500 रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. सदर रक्कम शासन जमा करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी व कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस