शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

शेतकऱ्यांना सन्मान देऊ शकत नसाल, तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा

By admin | Updated: February 14, 2016 01:54 IST

देशात ८० टक्के शेतकरी आहेत. विदर्भातील शेतकरी समस्यांशी झुंज देत आहे. त्यांना सन्मानाने जगवता येत नसेल, तर ...

राखी बिडलान : आपचा जनाधार वाढलावर्धा : देशात ८० टक्के शेतकरी आहेत. विदर्भातील शेतकरी समस्यांशी झुंज देत आहे. त्यांना सन्मानाने जगवता येत नसेल, तर महाराष्ट्र राज्य सरकारने राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे, असा आरोप दिल्ली सरकारच्या माजी महिला बाल कल्याण मंत्री व आपच्या नेत्या राखी बिडलान यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.राज्यात व दिल्लीत भाजपाचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यास कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना सन्मानाने जगू देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही त्या म्हणाल्या. राखी बिडलान विदर्भाचा दौरा आटोपून आज सायंकाळी वर्धेत आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी येथील आपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आप या पक्षाची स्थापना झाल्यामुळे हा पक्ष निवडणुका लढणार आहेच. मात्र सर्वप्रथम दिल्ली हे उद्दीष्ट होते. दिल्लीत आप सरकारने केलेल्या कामांचा आदर्श देशातही घडविण्याचा पक्षाचा मानस आहे. आता लक्ष पंजाब राज्यावर केंद्रित केलेले आहे. पंजाबच्या आगामी निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. देशात पक्षाचा जनाधार वाढला आहे, संघटनही मजबूत होत असून सदस्य संख्याही वाढीवर आहे. तेव्हा पंजाबमध्येही दिल्लीची पुनरावृत्ती होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.नागपूरचे आपचे नेते जगजीतसिंग, प्रमोद भोमले, पंकज सायंकार,प्रमोद भोयर व कार्यकर्ते उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)दिल्ली सरकार मोहल्ला सभेतून बजेट सादर करणारदिल्लीत सर्व जनतेला मोफत औषधी उपलब्ध करुन देण्याची तयारी करीत आहे. तसेच या वर्षीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री मनीष सिसोदिया हे मोहल्ला सभेच्या माध्यमातून सादर करणार आहे. याची तयारीही जवळपास पूर्णत्वास आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.