शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

वैश्विक शांतीचा विचार हिंदीतूनच जगासमोर मांडावा लागेल

By admin | Updated: January 12, 2016 02:02 IST

सर्वांनाच हिंदी अस्मितेचा अभिमान असला पाहिजे. हिंदी ही केवळ पोटापाण्यासाठी न राहता अंतर्मनातून हिंदीवर प्रेम करावे लागेल.

गौतम बजाज : राष्ट्रभाषा प्रचार समितीत विश्व हिंदी दिवसवर्धा : सर्वांनाच हिंदी अस्मितेचा अभिमान असला पाहिजे. हिंदी ही केवळ पोटापाण्यासाठी न राहता अंतर्मनातून हिंदीवर प्रेम करावे लागेल. सोबतच गांधी आणि विनोबांचे रचनात्मक कार्य ही हिंदीशी जोडावे लागेल. सोबतच वैश्विक शांतीचा विचारही हिंदीच्या माध्यमातूनच जगासमोर मांडावा लागेल, असे विचार परंमधाम आश्रम पवनारचे गौतमभाई बजाज यांनी व्यक्त केले. राष्ट्रभाषा प्रचार समिती येथे रामेश्वर दुबे सभागृहात आयोजित विश्व हिंदी दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समितीचे प्रधानमंत्री प्रा. अनंतराम त्रिपाठी, कोषाध्याक्ष नवरतन नाहर, प्रचारमंत्री हेमचंद्र वैद्य, परीक्षा मंत्री प्रकाश बाभळे आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी ते म्हणाले राज्यांमधील अंतर संबंध प्रस्थापित करण्यासाठी हिंदी ही एकमेव भाषा आहे. शासकीय अनास्थेमुळे आजची पिढी हिंदीपासून दूर चालली आहे. त्यामुळे विश्वस्तरावर हिंदीला सर्वाेच्च स्थान मिळवून देण्यासाठी जनमाणसात हिंदी रूजविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाला काशीनाथ गावंडे, प्रा. हाशम शेख, अशोक शुक्ला, नाकाडे, लेंढे यासह समितीचे पदाधिकारी प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संचालन डॉ. हेमचंद्र वैद्य तर आभार प्रकाश बाभळे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)