शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
2
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
3
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
4
Astrology: एखादी जोडी 'मेड फॉर इच अदर' आहे की नाही, हे पाहण्यासाठी गुण आणि ग्रह मिलन महत्त्वाचे!
5
Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
6
दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटक...., भारतातील कुठल्या राज्यात सर्वाधिक सेक्स वर्कर, धक्कादायक माहिती समोर  
7
दर्शनासाठी गेलेली भावंडं परत आलीच नाहीत; २४ तासांनी शेततळ्यात सापडले तिघांचेही मृतदेह
8
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
9
Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत
10
आर्चीचा आज वाढदिवस, किती वर्षाची झाली रिंकू? बॉयकट लूकमधील शाळेतल्या फोटोने वेधलं लक्ष
11
पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
12
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
13
गुगल-फेसबुकनंतर आता 'डिस्ने'ची नोकरकपात! 'या' कारणामुळे मनोरंजन क्षेत्रातील हजारो लोक बेरोजगार
14
शेजाऱ्याशी झालेला वाद टोकाला गेला, थेट गोळीच झाडली; प्रसिद्ध अभिनेत्याचा जागीच मृत्यू
15
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
16
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
17
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
18
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
19
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
20
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’

आमदारांकडून गारपीटग्रस्त भागाची पाहणी

By admin | Updated: March 7, 2016 02:01 IST

शनिवारी आलेल्या गारपिटीची पाहणी सकाळी १० वाजता आ. समीर कुणावार यांनी वणी या गावाला भेट देऊन केली.

हिंगणघाट : शनिवारी आलेल्या गारपिटीची पाहणी सकाळी १० वाजता आ. समीर कुणावार यांनी वणी या गावाला भेट देऊन केली. नुकसानग्रस्त गावकरी सिंधू चिडे, सुधीर कुमरे, आनंद गायकवाड, राजू नव्हाते, वसंता गावंडे, शांता धुर्वे, लक्ष्मण मडावी, राजू खांडरे, देवीदास खाडे, दिगंबर नव्हाते, भारत खाडे, उषा मुंगल, बावणे, फुसाटे, आश्वनी कहुरके यांच्या घराची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. यावेळी तहसीलदार दीपक करंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, कृषी अधिकारी संजय साखरे, मंडळ अधिकारी चकोले, तलाठी भेदूरकर, ग्रामसेविका अर्चना तपासे, सरपंच सचीन वावरे, शरद सहारे, निलेश नव्हाते, ग्रा.प. सदस्य सुधाकर हेमके, जनाबाई नव्हाते, माजी सरपंच छाया करपे उपस्थित होते. वणी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेवून तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्तांना तातडीने २० किलो धान्य देण्याचे निर्देश करंडे यांनी दिले. येत्या तीन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देणार असल्याचे सांगितले.(तालुका प्रतिनिधी)