शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट जळित प्रकरण; तडस आणि कुणावार यांनी घेतली पिडितेच्या कुटुंबियांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 14:15 IST

Hinganghat Burn Case; वर्ध्याचे खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पिडित प्राध्यापिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आरोपीला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट: वर्ध्याचे खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पिडित प्राध्यापिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आरोपीला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.नागपूरहून पिडिताचा मृतदेह तिच्या निवासस्थानी आणण्यात आला असून, तिच्या अंतिम दर्शनासाठी हजारो नागरिकांनी तिच्या घरासमोर मोठी गर्दी केली आहे. दरम्यान पोलिसांनी जमावाला हटवताना केलेल्या सौम्य लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून नागरिकांनीही पोलिसांवर विटा व दगड भिरकावल्याची घटना घडली होती. खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट