शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्याचा ढीग पेटविला; अडीच लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:06 IST

नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील बबन कडू यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत कडू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअज्ञात इसमाने लावली आग : सहा एकर शेतात पेरला होता हरभरा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील बबन कडू यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत कडू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.गावापासून काही अंतरावर असलेल्या सुरेंद्र चोरे यांचे शेत बबन कडू हे मक्त्याने करीत आहे. याही वर्षी त्यांनी शेत मक्त्याने केले असून खरीप पीक सोयाबीन घेतले व रबी पीक म्हणून हरभरा पेरला होता. हे पीक एक-दोन दिवसांपूर्वी कापणी करून शेताच्या मध्यभागी ढीग मारून ठेवण्यात आले होते. पण, अज्ञात माथेफिरूने रात्रीला शेतात येऊन हरभऱ्याच्या ढिगाला पेटवून दिले. आगीचे लोळ दिसत असल्याने त्या दिशेने नागरिकांनी धाव घेतली; पण तोपर्यंत जळून सर्वकाही कोळसा झाले होते. हरभºयाचा ढिग जळाल्याने बबन कडू या शेतकऱ्याचे जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भरनिसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच सुड घेण्याच्या भावनेतून शेतात ठेवलेल्या शेतमालाला आगी लावल्या जात आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :fireआग