शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

किशोरी मेळाव्यात युवतींना आरोग्यविषयक धडे

By admin | Updated: December 21, 2015 02:21 IST

डॉ. सुशीला नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सामूदायिक वैद्यक विभागाच्यावतीने किशोरी मेळावा घेण्यात आला.

१२८ मुलींची तपासणी तर १६० किशोरींचा सहभागसेवाग्राम : डॉ. सुशीला नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सामूदायिक वैद्यक विभागाच्यावतीने किशोरी मेळावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र सालोड (हि) येथे पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुरेखा वांदिले तर अतिथी म्हणून नलिनी भोयर, यमू मचाले, प्रा. विद्या राईकवार, डॉ. रवीराज कांबळे, प्रवीण भुसारी, डॉ. विना गभणे, सुनील लोहे आदी उपस्थित होते.प्रा. राईकवार यांनी मुलींमध्ये होणारा शारीरिक व मानसिक बदल, डॉ. कांबळे यांनी रक्तक्षय, भुसारी यांनी पोषण आहार व नाही कसे म्हणावे, डॉ. गभणे यांनी मासिक पाळी या विषयांवर माहिती देत जाणीव करून दिली. मेळाव्यात १६० मुली सहभागी झाल्या होत्या. सिकलसेल तपासणी मध्ये १२८ मुलींनी स्वत:ची तपासणी करून घेतली. बेटी बचाव, बेटी पढाव, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा यावर पथनाट्य सादर करण्यात आले. संचालन अर्पित भोयर व देवयानी राऊत यांनी केले तर आभार अश्विनी डंभारे यांनी मानले. मेळाव्याला नरेश महाडुले, तेजश्री व चंदा भोंडवे, तपासणीसाठी सयाम, भापकर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)