शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांकडून ऊस पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 23:44 IST

परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे२५ हजारांचे नुकसान : शासकीय मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.मौजा डोरली शिवारात अशोक नरबरिया याचे शेत आहे. त्यांनी पावणे दोन एकरात ऊसाची लागवड केली आहे. वेळोवेळी निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, सदर शेतात रानडुक्करांच्या कळपाने रात्रीच्या सुमारास घुरून उभ्या पिकाची नासाडी केली. सुमारे एक एकरातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान रानडुक्करांनी केले असल्याचे शेतकरी सांगतो. उभ्या पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकरी अशोक नरबरिया यांचे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. ते उभ्या पिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागतो. पुर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे योग्य कार्यवाहीची गरज आहे.उभ्या पिकाचे नुकसानतळेगाव(श्या.पं.) - काही शेतकऱ्यांच्या शेतात नुकत्याच पेरण्या आटोपल्या. त्यापैकी बऱ्याच शेतात पीकही अंकुरले आहे; पण वन्य प्राणी अंकुरलेल्या पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर आदी पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या चांगलीच माथापच्छी करावी लागत आहे. पिकांवर रोही, बंदर आदी वन्य प्राणी ताव मारत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीTigerवाघ