शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठ दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे अर्धशतक; तब्बल ४३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST

दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर मृत्युसंख्या ५२६ इतकी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. एप्रिल रोजी ४२४ कोरोनाबाधित तर सहा जणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे३,९११ जण पॉझिटिव्ह : रुग्णसंख्येने ओलांडला २५ हजारांचा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून जिल्ह्यात आठ दिवसांत तब्बल ४३ जणांचा कारोनाने बळी घेतला, तर ३ हजार ९११ जणांना कारोनाची बाधा झाली. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत.गतवर्षीप्रमाणे याहीवेळीमार्च महिन्यापासूनच राज्यासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. मागीलवर्षी ९ मे पर्यंत जिल्हा कोरोनामुक्त होता. जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी आढळून आला. मात्र, रुग्णसंख्या आणि मृत्यूदर आटोक्यात होता. यावेळी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २५ हजार २६२ वर पोहोचली आहे. तर मृत्युसंख्या ५२६ इतकी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. एप्रिल रोजी ४२४ कोरोनाबाधित तर सहा जणांचा मृत्यू झाला. १० एप्रिलला ४५१ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू, ११ एप्रिलला ५११ पॉझिटिव्ह, दोन मृत्यू, १२ एप्रिलला २५६ पॉझिटिव्ह, ५ मृत्यू, १३ एप्रिल-४८१ पॉझिटिव्ह मृत्यू-निरंक, १४ एप्रिल ७५४ पॉझिटिव्ह, १३ जणांचा मृत्यू, १५ एप्रिल ४५४ पॉझिटिव्ह, ६ मृत्यू, १६ एप्रिलला ५८० जण कोरोनाबाधित आढळले तर पाच जणांचा मृत्यू झाला.१४ एप्रिलला रुग्णसंख्येचा उच्चांकगतवर्षीपासून कोरोनाने थैमान घातले असले तरी रुग्णसंख्या आटोक्यात होती. कोरोनाच्या दुसºया लाटेत, आतापर्यंतच्या इतिहासात १४ एप्रिलला सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले. तर मृत्यूसंख्येनेही नवा उच्चांक गाठलेला आकडेवारीवरून दिसून येते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या