शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका’ विषयावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:04 IST

येथील नारायण काळे स्मृती मॉडेल कॉलेजच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठाचे न्यूक्लिअर स्टडी इंस्टिट्युटचे संचालक प्रा. पीटर कुझनिक यांनी अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पीटर कुझनिक यांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : येथील नारायण काळे स्मृती मॉडेल कॉलेजच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रमात अमेरिकन विद्यापीठाचे न्यूक्लिअर स्टडी इंस्टिट्युटचे संचालक प्रा. पीटर कुझनिक यांनी अणुक्षेपणास्त्राचे तोटे व शांततेसाठी भूमिका या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय धनवटे होते. व्यासपीठावर नारायण राव, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. रवींद्र सोनटक्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रा. पीटर कुझनिक यांनी अमेरिकचे अणु क्षेपणास्त्राविषयी असलेले धोरण, जगाला अणु क्षेपणास्त्रापासून असलेला धोका, त्यात भारताची भूमिका, अणु क्षेपणास्त्राचे तोटे व जागतिक शांततेत अणु क्षेपणास्त्राची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला. प्रा. कुझनिक यांनी इंग्रजी भाषेत दिलेले भाषण महिला महाविद्यालय नागपूरच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मराठीत अनुवाद करून उपस्थितांना समजावून सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची प्रा. कुझनिक यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक धारणे यांनी केले तर आभार डॉ. रवींद्र सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.