शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

किटकनाशके हाताळणी करण्याबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:33 IST

किटकनाशकांची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी याबाबत आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठाधारकांची सभा येथील कृषी चिकित्सालयात पार पडली.

ठळक मुद्देशेतकरी सभा : प्रात्यक्षिकातून दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं) : किटकनाशकांची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी याबाबत आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठाधारकांची सभा येथील कृषी चिकित्सालयात पार पडली.सभेला कृषी विकास अधिकारी आर.पी. धर्माधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विस्तार अधिकारी देवकर, कारंजा (घा.) यांनी चित्रफित दाखवून मार्गदर्शन केले. किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊ नये याकरिता काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून उपस्थितांना घडीपत्रिकेचे वाटप करण्यात आले.यानंतर फवारणी किटचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यखिक दाखविण्यात आले. तसेच सदर माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवावी असे आवाहन करण्यात आले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी आर.डी. दुबे, आष्टी यांनी केले. सभेला तिनही तालुक्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.