शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तूर बियाणे वाटप व बोंडअळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:47 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात येत्या हंगामामध्ये तूर पिकाची लागवण करण्यासाठी शेतकऱ्यांकरिता तूर पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बोंडअळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रात येत्या हंगामामध्ये तूर पिकाची लागवण करण्यासाठी शेतकऱ्यांकरिता तूर पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. सोबतच बोंडअळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले.गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदा चांगली राहणार असल्याचा अंदाज आहे. या वर्षी खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन शेतकऱ्यांनी करणे आवश्यक आहे. शेतकºयांच्या या नियोजनात भर म्हणून वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राने पाऊल उचलले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०१८-१९ अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना तूर या पिकाचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. याचबरोबर तूर पिकाचे नियोजन व पद्धती विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनावर डॉ. प्रशांत उंबरकर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प. कृषी सभापती मुकेश भीसे उपस्थित होते. शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे होणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा व पीक व पिकांविषयी माहितीकरिता उपलब्ध शास्त्रज्ञांची मदत घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. धनराज चौधरी, डॉ. रूपेश झाडोदे, उज्ज्वला सिरसाट, अंकिता अंगाईतकर, कांचन तायडे, विशाल उबरहांडे, गजानन म्हसाळ, किशोर सोळंके, समीर शेख, अतुल कांबळे, वसीम खान, सरीता काळे, प्रवीण भुजाडे, शारदा फुलोरकार, गजानन पचारे, रोशन फाले यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Farmerशेतकरी