शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

रक्तदानातून जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:37 IST

ज्येष्ठ स्वातत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा लोकमत परिवाराच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. या शिबिराला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : रक्तदानातून अनेकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्येष्ठ स्वातत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्हा लोकमत परिवाराच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. या शिबिराला वर्धेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा कार्यालयाचे प्रमुख उमेश शर्मा होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वर्धा शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा युवा सोशल फोरमचे संस्थापक सुधीर पांगुळ, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी श्याम उपाध्याय आदींची उपस्थिती होती. या शिबिरात लोकमत परिवारातील सदस्यांसह शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरासाठी डॉ. राज वाघमारे, डॉ. चकोर (राठोड), डॉ. देवर्षी धांदे, प्रवीण गावंडे, युवा सोशल फोरमचे मिलिंद मोहोड, इरफान बेग, वैशाली जैन, वैभव देवगीरकर, पझारे, विशाल हजारे आदींनी विशेष सहकार्य लाभले. यावेळी लोकमत परिवारातील सदस्य उपस्थित होते.सखींनी वृक्षारोपण करून अर्पण केली श्रद्धांजलीमंगळवारी लोकमत सखीमंचच्यावतीने वर्धा शहरातील हनुमान टेकडीवरील आॅक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी वृक्षारोपण करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला लोकमत सखी मंचच्या दीपाली मंगरूळकर, सुनीता मेहरे, ज्योती देवतारे, सुनीता बावनेर, धनश्री भांडेकर, नलिनी पहाडे, पूनम उजवणे, योगीता मानकर, जया इंगोले, शारदा बन्नागरे, माधुरी गायकवाड, अरूण बोदडे, स्मिता रोहनकर, नेहा धोंगडी, वंदना मंथनवार, करुणा शेंडे, विजया तिमांडे, ज्योती गुंडापुरे, अनिता बन्नागरे, वर्षा बोकडे, संगीता तुराळे, मीना ढाले, रत्नमाला डोंगरे, स्मिता शिंदे, भावना वाडीभस्मे, कीर्ती बोरकर, स्वाती सावळे आदींची उपस्थिती होती.