संत्र्याच्या आंबीया बहराची ग्रेडिंग... कारंजा (घाडगे) येथील संत्रा निर्यात केंद्रावरून महाआॅरेंजच्यावतीने रविवारी संत्र्याच्या आंबीया बहराच्या ग्रेडिंग व कोटिंगची प्रक्रिया ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडली. यावेळी ना. प्रवीण पोटे, खा. रामदास तडस, महाआॅरेंजचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधर ठाकरे व राहूल ठाकरे यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.