गुड फ्रायडे निमित्त मिरवणूक... ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली. यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेवून व श्वेत वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत येशुख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते. येशूला क्रूसावर चढविण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरुपात कलाकारांनी सादर केला होता.
गुड फ्रायडे निमित्त मिरवणूक...
By admin | Updated: March 26, 2016 01:57 IST