दे धक्का... राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहेत. या बसेस कुठे बंद पडतील याचा नेम राहिलेला नाही. अशीच वर्धा ते माळेगाव (ठेका) ही बस अत्यंत नादुरूस्त असून वारंवार बंद पडते. रविवारीही बंद पडलेल्या या बसला प्रवाश्यांनाच धक्का मारावा लागला.
दे धक्का...
By admin | Updated: February 1, 2016 02:04 IST