शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

गिरड व साखरबाऊली दर्गावर उर्स सुरु

By admin | Updated: October 5, 2016 01:50 IST

येथील विदर्भ प्रसिद्ध शेख फरीदबाबा दर्गाह टेकडी आणि दर्गाह हजरत बाबा शेख फरीद साखरबाऊली येथे ऊर्सला प्रारंभ झाला आहे.

भाविकांची गर्दी : मोहरमनिमित्त विविध कार्यक्रमांनाही प्रारंभगिरड : येथील विदर्भ प्रसिद्ध शेख फरीदबाबा दर्गाह टेकडी आणि दर्गाह हजरत बाबा शेख फरीद साखरबाऊली येथे ऊर्सला प्रारंभ झाला आहे. सोमवारपासून मोहरमनिमित्त विविध कार्यक्रमांनाही प्रारंभ झाला आहे. यामुळे भाविकांचीही गर्दी वाढत आहे. मोहरमच्या तयारीकरिता दर्गाह टेकडी आणि हजरत शेख फरीद साखरबाऊली दर्गाह पूर्णत: विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यावेळी साखरबाऊली दर्गाह व बाबा शेख फरीद या दोन्ही ठिकाणी उर्स साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता साखरबाऊली येथून शाही संदल काढण्यात येणार आहे. हा शाही संदल गिरड गावाचे भ्रमण करून सायंकाळी ६ वाजता दर्गाह टेकडीवर पोहोचेल. यावेळी टेकडीवर सायकांळी ६.३० वाजता शाही लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता टेकडीवर ‘शमा ए मैफिले’ कार्यकम आयोजित आहे. रात्री ३ वाजता गुसलचा कार्यकम आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उर्सकरिता बाहर गावाहून येणाऱ्या भाािकांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेख बाबा फरीद दर्गाह टेकडीचे अध्यक्ष शमसुद्दीन काजी, माजी अध्यक्ष करीमुद्दीन काजी, आरीउदीन काजी, साखरबाऊली दर्गाहचे अध्यक्ष जहीर काजी, कोषाध्यक्ष शेख शकिल शेख नादीर, शेख रफिक आदींनी केले आहे.(वार्ताहर)