शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

गीता अन् हरिदास अडकले लॉकडाऊनमध्ये विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी गोंदूजी टेकाम रा. रामदेवबाबा वॉर्ड आर्वी यांची मुलगी गीता आणि कै. अंबादास गुलाब कौरोती रा. खैरवाडा यांचा मुलगा हरिदास यांचा विवाह निश्चित झाला होता.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळत मंगलसोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/ आर्वी : बोटावर मोजण्या इतक्याच वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत वधू-वरासह प्रत्येकाच्या तोंडाला मास्क अन् सोशल डिस्टन्सिंग पाळत लॉकडाऊनच्या काळात आर्वीच्या राणाप्रताप वॉर्डात गीता आणि हरिदास विवाहबंधनात अडकले. या छोटेखाली मंगलसोहळ्यादरम्यान जिल्ह्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. देशात कोरोनाचा उद्रेक होण्यापूर्वी गोंदूजी टेकाम रा. रामदेवबाबा वॉर्ड आर्वी यांची मुलगी गीता आणि कै. अंबादास गुलाब कौरोती रा. खैरवाडा यांचा मुलगा हरिदास यांचा विवाह निश्चित झाला होता.निमंत्रण पत्रिका वितरीत करण्यात आल्या. परंतु, त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे सर्व निकटवर्तीयांसह कुटुंबीयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न उरकविल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. शिवाय उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या मध्यस्तीअंती अतिशय साध्या पद्धतीने आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गीता आणि हरिदासचा विवाह लावून देण्यात आला. यावेळी दीपक मोटवानी, सुधीर जाचक यांची उपस्थिती होती.

टॅग्स :marriageलग्न