शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गांधी बहुआयामी, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसुरेश देशमुख : यशवंत महाविद्यालयात संदर्भग्रंथाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी हे बहुआयामी आणि सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व होते, हे सर्वश्रुतच आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. संपूर्ण जगानेही त्यांचे मोठेपण स्वीकारले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती समारोप प्रसंगाचे औचित्य साधून या संपादकीय संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. त्यामुळे या ग्रंथाचे महत्त्व आज प्रासंगिक असल्याचे मत यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले. यशवंत महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभात डॉ. प्रकाश मसराम व डॉ. नरेश कवाडे द्वारा संपादित ‘महात्मा गांधी आणि आधुनिक भारताची निर्मिती : इतिहास आणि त्या पलिकडे’ या संदर्भग्रंथाचे प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य डॉ. वीरेंद्र बैस, प्रा. दिलीप देशमुख, प्रा. डॉ. प्रकाश मसराम, प्रा. डॉ. नरेश कवाडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले, आज देशाला गांधी विचारांची आवश्यकता आहे. अशा प्रकारची ग्रंथ निर्मिती संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरू शकते.डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. नरेश कवाडे यांनी करून दिला. प्रा. प्रितेश सोनटक्के यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विभागातील प्रा. पौर्णिमा काकडे, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. प्रियंका जाधव यांच्यासह इतिहास अभ्यास मंडळाचे सचिन सांबरे, गौरव तामगाडगे, उर्वशी सेंदरे, लक्ष्मी गायधने, संघपाल मून, सूरज तेलंगे, भारती चनेकर, विशाल जगताप, वीरेंद्र रन्नावरे, असिफा शेख, शीतल ठाकरे, स्वयमा वागदे, प्रिया काळे, प्रणव नाखले, भगवान गुजरकर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSuresh Deshmukhसुरेश देशमुख